देशातील अग्रगण्य संस्था इफकोच्या संचालकपदी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांची निवड,सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
कोपरगांव । झुंजार न्यूज सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवानेते विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांची इफको (इंडियन फारमर्स फर्टिलायझर्स को ऑप लि.) नविदिल्ली या संस्थेच्या संचालकपदी नुकतीच निवड झाली…
