नवी कर प्रणाली मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आत्मनिर्भरतेनअधिक बळकट करेल : मंत्री विखे पाटील
शिर्डी । झुंजार न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकराने वस्तू सेवा कर कमी करून सुरू केलेल्या नव्या बचत पर्वाचे जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले…
