Tag: नागरिकांमध्ये संभ्रम वाढला

क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूम मधील कॅमेरे एक तास बंद, नागरिकांमध्ये संभ्रम वाढला

संगमनेर मधील ईव्हीएम मशीनचे कॅमेरे बंद झाल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम संगमनेर । झुंझार न्यूज राज्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असलेल्या संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकी मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर सर्व ईव्हीएम मशीन हे सहकार…