नान्नज येथील साळवे कुटुंबीयावरील झालेल्या हल्ल्याचा खर्डा येथे आर पी आय व आंबेडकरी समाजाच्या वतीने जाहीर निषेध
खर्डा । झुंजार न्यूज जामखेड तालुक्यातील नान्नज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबीयांवर गावातील 14 जनांच्या टोळक्याने दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजीच्या रात्री हल्ला…
