नाशिक – पुणे रेल्वेचे काम जेथे थांबले तेथून सुरू करा – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
नाशिक – पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी हजारो नागरिकांचा भव्य रास्ता रोको तीन तास चक्काजाम आंदोलन, वाहनांच्या लांबच लांब रांगा सरळ रेल्वे मार्गासाठी नागरिकांसह तरुणाईचा भव्य एल्गार संगमनेर । झुंझार न्यूज…
