निकालापूर्वीच अमृतवाहिनी एमबीएच्या ११० विद्यार्थ्यांना नोकरी
संगमनेर । झुंझार न्यूज अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयाने यंदा प्लेसमेंटच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वीच…
