माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून वितरिकांसाठी 1000 कोटींचा निधी–आमदार तांबे
निळवंडे कालव्यांच्या प्रश्नांवर आमदार सत्यजित तांबे आक्रमक शेतकऱ्यांचा निळवंडे प्रकल्प कार्यालयावर भव्य मोर्चा संगमनेर । झुंझार न्यूज दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व…
