निवडणुक आयोगावर टिका करण्यापेक्षा राहुल गांधीनी पक्षाची प्रतिमा सभाळावी : ना. विखे पाटील
राहाता । झुंजार न्यूज निवडणूक आयोगावर टिका करण्याची राहूल गांधी यांची फक्त नौटंकी सूरू असून,हा बालिशपणा करण्याऐवजी त्यांनी शिल्लक राहीलेली पक्षाची प्रतिमा सांभाळावी असा सल्ला जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण…
