Tag: नेतृत्व हे केवळ ज्ञान आणि कौशल्यांपुरते मर्यादित नाही

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयात तृतीय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

नगर । झुंजार न्यूज आरोग्य क्षेत्रात होणाऱ्या जलद गती बदलामुळे परिचारिका क्षेत्रामध्ये सार्वभौम, सशक्त व मजबूत नेतृत्वाची गरज भासत आहे. परिचर्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नेतृत्वांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात येणाऱ्या आव्हानांवर…