पत्र्यांचे छत असलेल्या मतदान केंद्रांचे आतील तापमान नियंत्रणात आणण्यासाठी पाचट टाकावेत
निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या सूचना शिर्डी । झुंजार न्यूज उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पत्र्यांचे छत असलेल्या मतदान केंद्रांचे आतील तापमान नियंत्रणात आणण्यासाठी अशा मतदान केंद्रांच्या छतावर…
