पहाटेच्या शपथविधीचं नेमकं कसं घडलं? शरद पवारांनीच केला खुलासा
शरद पवारांचे लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र चांगलंच गाजलं. महाराष्ट्रात हे पुस्तक म्हणजे राज्याच्या आणि देशाच्या राजकीय इतिहासाची उजळणी करणारं पर्व ठरलं मुंबई : झुंजार न्यूज राज्यात भल्या सकाळी स्थापन…
