पालकमंत्रीच राहा; मालक बनू नका थोडं लक्ष राहाता तालुक्यातही घाला, तेथे आपली आधिक गरज : आ थोरात
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचार्यांवर दहशत करण्यापेक्षा दुष्काळाकडे गांभीर्याने बघा, दहशत करून किंवा धमक्या देऊन संगमनेरचा विकास तुम्ही रोखू शकत नाही. थोडे लक्ष राहाता तालुक्यातही घाला.…
