पालकमंत्र्यांनी रेल्वेमंत्र्यांना नेमका कोणता मार्ग सुचविला ते स्पष्ट करावे – मा.मंत्री थोरात
संगमनेर । झुंझार न्यूज पालकमंत्री नाशिक – पुणे रेल्वे प्रश्नावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटल्याचे कळाले. आम्हाला आनंदच आहे; मात्र त्यांनी तीन पैकी नेमक्या कोणत्या रेल्वे मार्गाचा नकाशा मंत्री महोदयांना…
