प्राथमिक शिक्षणात जळगाव जिल्हा परिषदेचे काम उत्तम’* – *आ. सत्यजीत तांबे यांनी दिली कौतुकाची पावती !
प्राथमिक शाळांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली बैठक जळगांव | झुंजार न्यूज जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाबाबत अनेकदा प्रश्नचिह्न उपस्थित होत असते. मात्र जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची कामगिरी अतिशय…
