बिंल्डीग प्रवरा विद्यार्थी एक्स्पो २०२६ मध्ये २ कोटी २५ लाखांची उलाढाल!
प्रवरा शैक्षणिक संकुल जिल्हात उद्योजकतेला प्रोत्सहन देणार-डॉ.सुस्मिता विखे पाटील लोणी । झुंझार न्यूज नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे उद्योजक घडू या विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करूया आणि पंतप्रधान नरेंद्रजी…
