बिपीनदादा कोल्हे यांचा वाढदिवस वृक्षारोपण, मोफत सर्व रोगनिदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा !
कोपरगाव | झुंजार न्यूज संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व मार्गदर्शक तथा शिर्डी साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त बिपीनदादा शंकररावजी कोल्हे यांचा वाढदिवस बुधवारी…
