Tag: बिबट्या मुक्त तालुक्यासाठी सोमवारी जन आक्रोश आंदोलन

बिबट्या मुक्त तालुक्यासाठी सोमवारी जन आक्रोश आंदोलन

संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुका हा सह्याद्रीच्या पायथ्याशी असून तालुक्यामध्ये बिबट्यांची खूप मोठी संख्या झाली आहे. यामध्ये अनेक नरभक्षक बिबटे असून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा याकरता सोमवार दिनांक 15…