Tag: भाऊसाहेबांची जन्मशताब्दी… मनाला भिडणारा  सोहळा – मधुकर भावे

भाऊसाहेबांची जन्मशताब्दी… मनाला भिडणारा  सोहळा – मधुकर भावे

संगमनेर|झुंजार न्यूज १२ जानेवारीला संगेमनेरला गेलो होतो. १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीतील लढाऊ नेते भाऊसाहेब थोरात यांची जन्मशताब्दी त्या दिवशी होती. गेल्या दहा-बारा वर्षांत महराष्ट्रातील फार मोठ्या नेत्यांच्या जन्मशताब्दी साजऱ्या झाल्या……