आ.अमोल खताळ यांच्याकडून संगमनेर भाजप संपवण्याचा डाव – सौ.मेघा भगत
निधी घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप, निष्ठावंतांना डावलले भाजपच्या महिला आघाडी प्रमुख सौ.मेघा भगत यांचा आरोप शिवसेनेच्या सौ.वैशाली तारे यांच्या पाठोपाठ सौ मेघा भगत यांचा आरोप संगमनेर । झुंझार न्यूज…
