भाजपा ओबीसी मोर्चा उत्तरा नगरजिल्हा उपाध्यक्षपदी प्रकाश सानप
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील तिगांव येथील प्रथितयश युवा उद्योजक तसेच भाजपचे उदगीर जिल्हा लातूरचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते गोविंद केंद्रे यांचे जावई प्रकाश सानप यांची भारतीय जनता…
