Tag: भोजापुर चारी आम्ही केली

भोजापुर चारी आम्ही केली, तुमचे योगदान काय – माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा सवाल

संगमनेर । झुंजार न्यूज दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या माध्यमातून भोजापुर चारीचे काम पूर्ण केले. कारखान्याने या कामासाठी 80 लाख रुपयांचा निधी खर्च केला…