मनोज जरांगे यांच्या बुधवारी होणाऱ्या सभेची तयारी पुर्ण !
संगमनेर । झुंजार न्यूज मराठा आरक्षणाचे जनक मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बुधवार दि २२ नोव्हेंबर रोजी संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर होणाऱ्या विराट सभेसाठी लागणारे स्टेजसह इतर तयारी…
