Tag: महामानव आंबेडकरांना आश्वीतील मुलींच्या लेझीम पथकाकडून अनोखी मानवंदना.

महामानव आंबेडकरांना आश्वीतील मुलींच्या लेझीम पथकाकडून अनोखी मानवंदना !

आश्वी । झुंजार न्यूज सुमारे महिनाभराच्या अथक परिश्रमातून महाराष्ट्राच्या मराठी लोकधारेचा अनोखा अविष्कार लेझीम नृत्यातून साकार करून महानायक आंबेडकरांना आश्वीत मानवंदना देण्यात आली. भीमसैनिक व विविध क्षेत्रातील अनुयायी सकाळपासून बाबासाहेब…