Tag: महिला

महिला , बेरोजगार तरुण , शेतकऱ्यांच्या समस्याबद्दल एक शब्द न बोलता आजी – माजी खासदार केवळ आप – आपल्या घोटाळ्याबद्दल बोलतात : रुपवते

अर्ज भरण्याआधी वंचितच्या कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन, विरोधकांचे ढाबे दणादले ! राहता शिर्डीमधून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवतेंनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी वंचित बहुजन आघाडीने कार्यकर्त्यांची प्रचंड…