Tag: माणसाचे गीत गाणारे डॉ. सुधीर तांबे : सौ दुर्गाताई तांबे

माणसाचे गीत गाणारे डॉ. सुधीर तांबे : सौ दुर्गाताई तांबे

संगमनेर । झुंजार न्यूज अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तीरावरील जोर्वे हे माझे माहेर. पंचक्रोशीत थोरात परिवाराला समाजात मोठी प्रतिष्ठा, गावची पाटिलकी ही पंजोबंपासूनच थोरात परिवाराकडे. आजोबा संतूजी पाटील…