माणिकगिरी महाराज , बिरोबा महाराज फिरत्या नारळी सप्ताहा वरवंडीत होणार !
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील वरवंडी पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र रामेश्वर मठ येथे ब्रह्मलीन माणिकगिरी,बिरोबा महाराज फिरत्या नारळी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती येथील गुरुवर्य महंत…
