Tag: मुंबई- रायगड गणेशात्सवात पोलिस खात्याच्या सहकार्याने अर्पणची वैयक्तिक सुरक्षा मोहीम

*रायगड गणेशोत्सवात बाप्पासोबत ‘सुरक्षेचा संदेश’ – २०० मंडपांतून बालसुरक्षा जनजागृती*

मुंबई- रायगड गणेशात्सवात पोलिस खात्याच्या सहकार्याने अर्पणची वैयक्तिक सुरक्षा मोहीम मुंबई । झुंजार न्यूज यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त, जेव्हा रायगड जिल्ह्यातील लाखो नागरिक, बुद्धीची देवता असलेल्या त्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आपल्या…