यशस्वी उद्योजक” उपक्रमात कोपरगावच्या कन्या डॉ. मनिषा जितेंद्र नेने यांना ‘मेंटॉर ऑफ द मंथ’ सन्मान.
कोपरगाव । झुंझार न्यूज पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडच्या दे-आसरा फाउंडेशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या “यशस्वी उद्योजक” या महत्त्वाकांक्षी उपक्रमात कोपरगाव येथील डॉ. मनिषा जितेंद्र नेने यांची “मेंटॉर ऑफ द मंथ” म्हणून निवड…
