Tag: याबाबत सरकारच्या हालचालीला वेग !

भौगोलिक दृष्टया अहमदनगर जिल्हा मोठा असून जिल्ह्याचे विभाजन होणे काळाची गरज , याबाबत सरकारच्या हालचालीला वेग !

Nagar / Zunjar News सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ मागणी होत असलेल्या आणि अलीकडे मागे पडलेल्या अहमदनगर जिल्हा विभाजनाच्या मुद्द्याला पुन्हा चालना मिळाली आहे. राज्यमंत्रिमंडळाने शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय…