Tag: योजनांच्या अंमलबजावणीतून मतदार संघात सर्व समावेशक विकास – सौ.विखे पाटील

योजनांच्या अंमलबजावणीतून मतदार संघात सर्व समावेशक विकास – सौ.विखे पाटील

आश्वी । झुंजार न्यूज राजकारणापेक्षा विकासाचा दृष्टीकोन ठेऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम शिर्डी मतदार संघात होत आहे.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून विकास कामांना निधी कमी पडू दिला जात नाही.…