रणजीतसिंह देशमुख यांची जिल्हा बँकेवर संचालकपदी बिनविरोध निवड
संगमनेर । झुंझार न्यूज आशिया खंडात अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी राजहंस दूध संघाचे माजी चेअरमन रणजितसिंह देशमुख यांची संगमनेर तालुका सोसायटी मतदार संघातून बिनविरोध निवड…
