राज्यातील ग्रंथालयांसाठी लवकरच नवे धोरण , आ सत्यजीत तांबेच्या प्रयत्नांना यश !
मुंबई l झुंजार न्यूज गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील ग्रंथालयांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्क्षतेखालील बैठक पार पडली. आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकारातून या बैठकीचे आयोजन…
