थोरातांचे ४0 वर्षाच्या राजकारणाला सुरुग लावत अमोल खरात या तरुणांनी मारली बाजी !
आश्वी l झुंजार न्यूज एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या संगमनेर विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून गेल्या चार दशकांपासून या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना यावेळी पराभवाचा धक्का बसला…
