राहाता शहराच्या विकासाला आणखी चालना; छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या नूतनीकरणास व उर्वरित कामांना प्रशासकीय मान्यता – डॉ. सुजय विखे पाटील
राहाता । झुंझार न्यूज राहाता शहरातील व्यापारी सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, राहाता नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या नूतनीकरणास तसेच उर्वरित विकासकामांना शासनाची…
