लवकरच अहमदनगरसह सर्व महापालिकांवर प्रशासकीय राजवट
मुंबई । झुंजार न्यूज ओबीसी आरक्षण, सदस्यसंख्या वाढ आणि प्रभागरचना ही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील याबद्दल अनिश्चितता आहे. त्याचा परिणाम म्हणजे १ जानेवारी…
