लोकशाहीत मतदानाचा हक्क बजावण्याकरिता दुबईवरून युवक आश्वीत
आश्वी l झुंजार न्युज संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील प्रतिक संजय गायकवाड हा तरुण विधानसभा निवडणुकीत मतदाना हक्क बजावण्यासाठी थेट दुबईहून आश्वी खुर्द येथे आला होता. सकाळी उत्साहात मतदान केंद्रावर…
