लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर !
मुंबई । झुंजार न्यूज आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या नावांमध्ये केद्रींय मंत्री रामदास आठवले ,…
