Tag: लोणी पायरेन्सची मयुरी चिने खेळणार आंतरविभागीय क्रिकेट संघात

लोणी पायरेन्सची मयुरी चिने खेळणार आंतरविभागीय क्रिकेट संघात

झरेकाठी । झुंझार न्यूज पायरेन्स इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन, लोणी येथील एमसीए अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी कु. मयुरी संतोष चिने हिची अहिल्यानगर विभागाच्या आंतरविभागीय स्तरावरील क्रिकेट संघात निवड झाली आहे.…