Tag: वंचित उमेदवार उत्कर्षा रुपवतेच्या वर अज्ञात व्यक्तीकडून भ्याड हल्ला !

वंचित उमेदवार उत्कर्षा रुपवतेच्या वर अज्ञात व्यक्तीकडून भ्याड हल्ला !

संगमनेर । झुंजार न्यूज उत्कर्षा रूपवतेंवर अकोले येथे अज्ञातांकडून भ्याड हल्ला.. हाल्लेखोर पसार झालेला आहे. शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षाताई रूपवते हया आपले कार्यकर्ते व सहकाऱ्यांसमवेत अहमदनगर जिल्ह्यातील…