Tag: विकास पुरुष ना . राधाकृष्ण विखे पाटील लाखोच्या मताने निवडून येणार : कोते

विकास पुरुष ना . राधाकृष्ण विखे पाटील लाखोच्या मताने निवडून येणार : कोते

शिर्डी l झुंजार न्यूज राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजयदादा विखे पाटील साईबाबांचा सर्व धर्म समभावाचा मंत्र कृतीत आणून सर्वांना सोबत घेतात त्यांच्याकडे शिर्डी विधानसभा मतदारसंघाला विकसित…