Tag: विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र!

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र!

अहिल्यानगर । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहमती आणि समन्वयाचे सकारात्मक चित्र समोर आले आहे. बँकेच्या एकूण २१ जागांपैकी तब्बल ११ जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने जिल्ह्यातील…