Tag: विदयुत वाहीनीच्या तारा ऊस ट्रकला अडकल्याने ट्रक पेटला तर चालक जागेचं मृत्यू !

विदयुत वाहीनीच्या तारा ऊस ट्रकला अडकल्याने ट्रक पेटला तर चालक जागेचं मृत्यू !

आश्वी | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पठार भागातील असणाऱ्या खांबे – वरवंडी शिवाच्या रस्त्यावरुन जाणाऱ्या विदयुत वाहिनीला ऊसाच्या ट्रकचे घर्षण झाल्याने ट्रक पेटला तर चालक जागेवर ठार झाल्याची घटना घडली…