विविध योजनांच्या माध्यमातून महिलांला सक्षम झाल्या आता घरा घरात जावून मोदी हेचं कल्याणकारी नेतृत्व सांगा : सौ चित्रा वाघ
राहाता । झुंजार न्यूज केंद्र आणि राज्य सरकारने सुरु केलेल्या सर्वाधिक योजनांमधून महिलांना नवा आत्मविश्वास मिळाला आहे. या योजनांच्या माध्यमातून महिलांची प्रतिष्ठा उंचावण्याचा यशस्वी प्रयत्न मागील १० वर्षात झाला असल्यामुळे…
