लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध विकास कामांसाठी 3.5 कोटींचा निधी मंजूर – आमदार सत्यजीत तांबे
विविध रस्त्यांच्या मजबुतीकरणाबरोबर क वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकास : आ. सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा संगमनेर । झुंजार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा एक परिवार म्हणून सततच्या विकास कामातून…
