शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला न्याय द्या तर त्वरीत आरक्षणाचा निर्णय घ्या : राहुल ढेंबरे
नगर । झुंजार न्यूज मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज व गोळीबार कशासाठी केला गेला याची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. सरसगट कुणबी-मराठा आरक्षण संदर्भात तात्काळ अध्यादेश जारी करण्यात…
