Tag: शिर्डी परिसरातील विकासाला ₹२३० कोटींचे बळ: बाह्यवळण मार्ग आणि कौठे-कमळेश्वर-काकडी-कोर्हाळे मार्गाचे भूमिपूजन संपन्न

शिर्डी परिसरातील विकासाला ₹२३० कोटींचे बळ: बाह्यवळण मार्ग आणि कौठे-कमळेश्वर-काकडी-कोर्हाळे मार्गाचे भूमिपूजन संपन्न

राहाता । झुंझार न्यूज शिर्डी परिसराच्या विकासाला नवी दिशा देत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुमारे ₹२३० कोटी रुपयांच्या निधीतून विकसित होणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात पार पडले. यामध्ये…