शिर्डी लोकसभेसाठी भाजपची ‘ संपर्क ‘ भूमिका ही शिंदे गटात संभ्रम निर्माण करणारी !
शिर्डी । झुंजार न्यूज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘महाविजय-२०२४’ मोहिमेत शिर्डी लोकसभा मतदारसंघात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी दौरा केला. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात त्यांनी ‘संपर्क से समर्थन’…
