शिवपुराण कथेतून जेवढा भक्तीचा रसभाव तुम्ही ग्रहन कराल तेवढी तुमची भक्ती तुम्हाला शिवापर्यंत घेवून जाईल : पंडित प्रदिप महाराज मिश्रा
राहाता । झुंझार न्यूज शिवभक्ती मध्ये दृढ विश्वास आणि समर्पण भावना असेल तर, सुखाची झोळी भरण्यातील सर्व अडथळे आपोआप दुर होतील. शिवपुराण कथेतून जेवढा भक्तीचा रसभाव तुम्ही ग्रहन कराल तेवढी…
