श्रीगोंद्याच्या सरकारी रुग्णालयाच्या उभारणीवरून हजारो रुग्णांचा जीव टांगणीला ! आ . सत्यजीत तांबे
श्रीगोंदा । झुंजार न्यूज शिक्षणासोबतच आरोग्य क्षेत्राला प्राधान्य देणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांनी एका मोठ्या मुद्द्यावरून आरोग्य विभागाला फैलावर घेतलं. ग्रामीण भागातील आरोग्याचा प्रश्न बिकट असताना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील…
