श्रीरामपूर शहर पोलीसांची बेकायदेशीर सावकारीवर धडक कारवाई
श्रीरामपूर । झुंझार न्यूज श्रीरामपूर शहर पोलिसांनी बेकायदेशीर सावकारी विरोधात मोठी कारवाई करत दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शहर परिसरातील वाहन बाजारात मोठ्या प्रमाणात उभी असलेली जुनी चारचाकी व…
